ABOUT US


UPSC CSE ची मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्यांसाठी आम्ही नवा उपक्रम सुरु करत आहोत.

ज्यामध्ये आम्ही आपणास उपलब्ध करणार आहोत:-

१] परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक लेख (मराठी,हिंदी इंग्रजी भाषेतून).
२] देशभरातील मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या उमेदवारांचे GS 1,2,3,4, निबंध, वैकल्पिक विषय, इ. चे "ANSWER WRITING PRACTISE" चे उत्तरे इथे पोस्ट केल्या जातील (त्यांचा सहमतीने).
३] इच्छुक उमेदवार त्यांचे STUDY MATERIAL, STUDY PLANNING, STUDY TRICKS  देखील पोस्ट करू शकतात. 
४] उमेदवारांचे उत्तरे तज्ज्ञांमार्फत तपासुन दिल्या जातील.
५] LOADING...

उद्देश :- 
  • मराठी माध्यमातून तयारी करत असताना येणाऱ्या अडीअडचणी, गैरसमज दूर करणे.
  • COACHING CLASSES च्या मार्केटिंग जाळ्यामध्ये अडकत जाणाऱ्या उमेदवारांना योग्य दिशा दाखवणे.
  • STUDY MATERIAL शेअर करून एकमेकांना मदत करणे.
  • LOADING...
ध्येय :- 
भारताला महासत्ता बनवण्यात आपला हातभार लावू इच्छिणारे सजग नागरिक व अधिकारी घडवणे. 

Comments

Popular posts from this blog

Anthropology Booklist (Marathi)

निबंध