VISUAL CONCEPTS
GREEN CRACKERS S-400 IRON MAN STATUE
UPSC CSE ची मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्यांसाठी आम्ही नवा उपक्रम सुरु करत आहोत. सोबतच "Share UPSC Experiences" हा एक अनोखा उपक्रम सुद्धा सुरु करत आहोत. या व्यासपीठाद्वारे आपण आपल्या प्रवासातील यश, अपयश, विचार, अनुभव शेअर करू शकता. या आणि जगाला कळू द्या कि, "तुम्ही कोण आहात?", "तुमचा प्रवास कसा आहे ?" लिहा-वाचा-आनंद घ्या WRITE-READ-ENJOY